Breakup Status In Marathi

Breakup Status In Marathi
Breakup Status In Marathi

Breakup Status In Marathi हे मराठी मुलं मुली मधी खूप प्रसिद्द आहे कारण ते या status चा वापर करून breakup नंतर त्याचे feeling त्याचा partner ला कडवंण्यासाठी वापरतात
 1. एक दिवस तू परत येशील पण त्या दिवशी मीच नसेल बर का 
 2. माझी तर एकच इच्छा आहे जे मी रोज मागते ते म्हणजे तू 
 3. आज मी तुझी वाट बगत आहे पण लक्षात ठेव एक दिवस असा येईल ज्येवा तू माझी वाट बघेल बर का 
 4. कधी कधी एकटे राहणे चांगले असते कारण एकट्यात तुमाला कोणीच hurt करून शकत नाही 
 5. एकटे पणा त्या पाण्याच्या आखरी थेंबाला विचार जो तारेवर असतो 
 6. तू फक्त promise नाही तोडला रे तू तर माझा विसवास पण तोडून दिला 
 7. तुझावर परत परत विसवास करणे हेच माझी सर्वात मोठी चूक होती का काय हे तरी सांगून दे मला 
 8. मी विसवास केला आणि तू तोडला, परत केला तू परत तोडला, आता मी करू तर काय करू तूच सांग 
 9. सोडून गेला ना तू तर आता परत येउन नको कारण तू माझ्या लायकी चा नाही बर का 
 10. जेवा तुला तुझी चूक कडेल ना तेवा लक्षात ठेव स्वतःला आरशात पण बघण्याची तुझात हिंमत नसेल तुझात 

Breakup Status In Marathi For Whatsapp

Breakup Status In Marathi For Whatsapp
Breakup Status In Marathi For Whatsapp

 1. आज कडल त्याचावर कधीच विसवास करू नका ज्यांना तुमचा feelings ची कदर नाही 
 2. तुझा सोबत Life Life सारखी वाटते नाही तर माझे जगणे पण मेल्या सारखे आहे यार
 3. रोज रोज रडवल्या पेक्ष्या एकदाचेच का नाही मारून देत मला तू 
 4. जेवा डोळे खोलतो तू दिसते जेवा बंद करतो तर तू दिसते 
 5. breakup हे एकाद्या आरस्या सारखे आहे एकदा तुटले तर तुटले परत जुळत नाही 
 6. आज काळ चा जगात प्रेम नाही फक्त आणि फक्त breakup होतात 
 7. फक्त हा विचार करून जगत आहे के तू माझ्या नशिबातच नव्हता 
 8. लोक बोलत तुमचा मनाची ऐका सर्व काही चांगले होणार पण तेवा काय करायचे जेवा तुमचे मन तुटेल आहे हे कोणीच सांगत नाही 
 9. प्रेम करणे हे माझ्या जीवनाची सर्वात मोठी चूक ठरली तुझा मुळे 
 10. लोक बोलतात मन फक्त रंगत शरीरात फिरवते पण खर तर ते प्रेम पण करते 

Breakup Attitude Status In Marathi

Breakup Attitude Status In Marathi
Breakup Attitude Status In Marathi

 1. कधी कधी कोणी सोळून गेल्या वरच कळते के आपण कोण आहो 
 2. प्रेम करण तर सोळेल नाही पण तुझा बिना जगणे जरूर शिकेल 
 3. breakup नंतरची शांती पण कमाल असते एकच दिवसात पुळचाची लायकी शोगुन देते 
 4. काही काही रस्त्यानंवर पाय नाही आपले मन थकून जाते 
 5. जसे डोळयात रेती गेली तर डोळे जळतात तसेच कोणावर विसवास केल्यावर मन दुकतात
 6. एक time असा पण होता जेव्हा मी या love वगैरे या गोष्टीन वर विसवास करत होतो 
 7. जेवा तुमि दुखी असता तेवा आई बाबा कळे बगा सर्वे धुख संपून जातात 
 8. डोळयात ले आसू ते शब्द आहेत जे तुमि तोंडाने बोलत नाहीत 
 9. कधी जर तुमचे पण मन तुटले ना तर मला भेटायला येजा कारण मला माझ्या सारखे लोक खूप आवडतात बर का 
 10. जर तू ignore करेल तर मी double ignore करेल समजले बेटा 

Breakup Status In Marathi For Girlfriend

Breakup Status In Marathi For Girlfriend
Breakup Status In Marathi For Girlfriend

 1. जर तुला बोलायचे नाही ना तर सांगून दे मला पण काही शोक नाही 
 2. बेटा पोरी प्रेम करतात breakup नाही म्हणून दूर जाण्याचा विचार सोळून दे 
 3. या जगात जर मला काही hert होत तर ते एकच गोष्ट आहे ते म्हणजे हा विचार के तू आता माझा नाही 
 4. दुःख तर याचे आहे एवढे जीव लावल्या वर पण तू सोळून गेला 
 5. या जगात प्रेम नसते फक्त timepass असते 
 6. जेवा कोणती मुलगी कोणता मुलावर प्रेम करते ना तर ते त्याचा साठी काही करू शकते पण जेवा नफरत करते ना तर त्या कळे बागेत सुद्धा नाही 
 7. तुझा साठी खूप प्रेम होते पण आता हे नफरत बनले आहे 
 8. जेवळे प्रेम मी केला आहे ना त्याचा १% पण प्रेम कोणी जर तुला दिले तर मला सोळून जा challenge 
 9. मन दुकावणात काही बाकी होते के तू सोळून पण गेला मलास
 10. प्रेम करते रे मी timepass नाही तू सोळून गेला मला मी तुला नाही 

Breakup Status In Marathi For Boyfriend

Breakup Status In Marathi For Boyfriend
Breakup Status In Marathi For Boyfriend

 1. Boyfriend बोलत होती मला आणि आज ओळखत पण नाही बघ वेळे पैसे नव्हते प्रेम खूप होते पण आज कळले तू त्या प्रेमाचा लायकिची नाही 
 2. माझा जीवाचा सर्वात दुःख देणारा वेळ म्हणजे जेवा तू माझ्या दूर गेली 
 3. प्रेम करणेच हे माझी सर्वात मोठी चूक होती वाटतं 
 4. मला कधी कधी वाटते तू परत येशील पण काय करू मला हे पण माहिती आहे तू आता माझी नाही 
 5. आता तर मी देवाला पण हेच मागतो के तू मला स्वप्नात पण नाही दिसो 
 6. दुःख तू दिले नेहमी चे पण लक्षात ठेव जे तुनी केले त्याचे फळ पण तुलाच भेटेल एक दिवस 
 7. जीव बोलत होती मला आणि स्वतःचा जीवालाच एकटे सोळून गेली वा
 8. बॉयफ्रेंड नाही नवरा मानत होती ना मग दुसऱ्या सोबत लग्न का केले, आज कळले प्रेम नाही timepass केले तू माझ्या सोबत ]
 9. काही रेलशन हे फक्त लोक use करण्यासाठी बनवतात आज कळले 
 10. जेवा मन तुटते ना तर मन हे खाली होउन जाते त्यात प्रेम काय जगण्याची पण इच्छा नसते 

Breakup In Marathi

Breakup In Marathi
Breakup In Marathi

 1. प्रेम करणे हे सोपे आहे पण त्याला निभावणे त्यवडेच कठीण 
 2. प्रेमानी सुरुवात जेवली सोपी असते तेव्हडीच त्याची Ending Hard असते 
 3. hert तेच करतात ज्यांना माहिती असते के हे गोष्ट आपल्याला hert करू शकते 
 4. कधी कधी समोरच्या च्या आनंद साठी आपल्याला त्याचा दूर जाणे गरजेचे असते त्यालाच आपण breakup बोलतो 
 5. आपले सुंदर नाते संपून गेले तू प्रेमला पण मैत्री समजले 
 6. आता तर तुझा बदल विचारायला पण भीती वाटते कारण तू हे नाही म्हटल्या पाहिजे के हा हक तुझा नाही 
 7. कधी कधी काही चांगले होण्यासाठीच काही लोके आपल्या दूर जातात बर का 
 8. relationship संपले म्हणजे असे नसते के समोर चा खराब होता त्याचा अर्थ असा असतो के आपल्याला आजून सुदरायचे आहे 
 9. जगात ली कोणतीच गोष्ट हे मला तुझा विचार करण्या पासून राकु शकत नाही बर का 
 10. त्याला प्रेम कधीच करू नका जो तुमाला त्याचा पुळे काहीच समजत नाही 

Love Breakup Status In Marathi

Love Breakup Status In Marathi
Love Breakup Status In Marathi

 1. आधी प्रेम करण्याची सवय होती पण आता दारू ची सवय राहिली आहे फक्त 
 2. तुमची वली तुमचा वर प्रेम करते पण माझी वली तर मला फक्त धोखा देते 
 3. जर तुमचा कळे तुमचा वर प्रेम करनारे कोणी आहे तर तुमी खरंच Lucky आहा कारण सर्वान कळे असे व्यक्ती नसतात 
 4. काही गोष्टी अस्या असतात जे फक्त मन तुटल्या वरच कळतात 
 5. जर तिला कळले असते के मी तिचा वर किती प्रेम करतो तर ते कधी मला सोळून गेलीच नसती 
 6. आता तर असे झाले आहे के तिचा नावाची facebook वर पण कोणी दिसली ना तर direct block करतो मी 
 7. ज्याचा वर जवळ प्रेम असते breakup झाल्यावर त्याचा तेवढाच राग आपल्याला येतो बर का 
 8. आता तर कोणते गाणे पण ऐकले तर पुळचाची आठवण येते 
 9. तू माझ्या शिवाय जगणे शिकला पण मी आज पण तुझीच वाट बगते रे वेळा 
 10. माझी शांतताच माझा धुख आणि दर्द ची ओढक आहे 

Friendship Breakup Status In Marathi

Friendship Breakup Status In Marathi
Friendship Breakup Status In Marathi

 1. माहिती आहे मला तुला सवय आहे सतव्हायची पण एक दिवस याच्या मुले माझे जीव पण जाउ शकते बर का 
 2. तुझी हे मैत्री मला या प्रेमा वरून पण प्रिय आहे 
 3. प्रेम नको बस मित्र म्हणून तुझी साथ पाहिजे 
 4. तू गेला आणि फक्त दर्द सोळुन गेला 
 5. माझी एकच चूक होती के मी तुझा वर खूपच जास्त प्रेम केले 
 6. तुनीच मला change केले आणि आता बोलते के तू change झाला आहे वा
 7. आता तर असे वाटते जे काही आपल्यात झाले ते सर्वे खोटे होते के काय 
 8. मी तुझा वर प्रेम करते म्हणून मला तू नाही पाहिजे मला तू पाहिजे कारण मी तुझा शिवाय जगू शकत नाही 
 9. तुझा सोबत चे प्रत्येक minute मला एकाद्या स्वप्ना सारखे वाटते आता 
 10. खऱ्या गोष्टी तेवढे hert करत नाही जेवढे तू खोटे बोलल्यावर मला hert होते 

Breakup Status In Marathi Font

Breakup Status In Marathi Font
Breakup Status In Marathi Font

 1. अरे मी आज पण तुझा एक Message ची वाट बघते      
 2. जेवा तुमाला एकटे वाटते ना तेवा तुमचा सर्वात मोठा friend म्हणजे गाणे
 3. तुला गरज होती तर मी होतो आणि मला गरज होती तर तू कधीच नव्हती 
 4. खराब तर तेवा वाटते जेवा मी तुला दुसऱ्या सोबत बगते 
 5. आज सोळुन गेली परत येशील माहिती आहे मला पण तेवा मी नसेल लक्षात ठेव 
 6. promise तर तू खूप केले पण आज कळले ते सर्वे बस खोटे होते 
 7. आता पण मला असे वाटते तू परत येणार पण हे पण माहिती आहे के तू नाही येणार 
 8. आता परत आली ना बेटा तर लक्षात ठेव तू प्रेम बघितला आहे माझा राग नाही 
 9. आता बर वाटते के तू सोळुन गेली तू गेली नसती तर मला माझी खरी ओढक झाली नसती 
 10. जो मला आज परंतु स्वतःचा मनात ठेवायचा त्यांनीच माझा मनाचे तुकडे तुकडे केला आहे 
Last Words, 

Thanks For Reading My Post Breakup Status In Marathi, If you like this post then please share this post to all your friends who are suffering from breakup. And If You Want To tell anything about this post then please comment in the comment section. see you guys bye bye

No posts.
No posts.